आई कुठे काय करते 12th October Full Episode | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अविनाश अरुंधतीला घराचं डील कॅन्सल झाल्याचं सांगतो. त्यामुळे अरुंधतीला कर्जाचं व्याज वाढेल याच टेन्शन येत. काय घडणार आजच्या भागात जाणून घेऊया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale

Recommended