पेट्रोल पंपावर असलेल्या मोदींच्या फोटोवरून अजित पवारांची टिप्पणी

  • 3 years ago
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. प्रत्येक पेट्रोल पंपावर नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या फोटोवरून त्यांनी उपहासात्मक टीका केली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

#AjitPawar #NarendraModi #petrol