'बंटी बबली...' चाकणकर आणि राणा भिडल्या | Rupali Chakankar VS Navneet Rana | Maharashtra News

  • 3 years ago
नवनीत राणा यांनी म्हटलं की, मी रूपाली चाकणकर यांना ओळखत नाही, मी शरद पवार आणि अजित पवार यांना ओळखते. जर ओखळणाऱ्या व्यक्तींनी काही म्हटलं तर त्याच उत्तर मी देईल. मी या दोघांचा आदर करते त्यांनी काही म्हटलं आणि काही चुकत असेल तर नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना मी ओळखत नाही त्यांच्या बद्दल मी बोलू शकत नाही असंही नवनीत राणा म्हटलंय.

#Lokmat #RupaliChakankar #NavneetRana #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended