ट्रोलर्सचं आता खरं नाही, काय करणार चाकणकर Rupali Chakankar on Social Media Trollers

  • 2 years ago
Rupali chakankar get trolled after her speech about Vatpaurnima कुणी माझ्यावर टीका केली म्हणून मी माझी भूमिका बदलणार नाही. आक्षेपार्ह कमेंट बाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. यापुढे संबंधितांवर सुमोटो दाखल करण्यात येणार. चाकोरीबाहेरचे मत मांडताना महिलांना अश्याप्रकारे ट्रोल व्हावे लागते. शक्ती विधायकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत. राज्य महिला आयोगाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे व महाराष्ट्र सायबर सेल यांच्याकडे स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची केली मागणी. (Ashwini Anchor)

#RupaliChakankar #Vatpaurnima #lokmat #news #maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended