कंगना राणावत विरोधात कोर्टात तक्रार | Complaint In Court Against Kangana Ranaut | India News

  • 3 years ago
अभिनेत्री कंगना राणावतने तीन डिसेंबर रोजी एक ट्विट शेअर केले होते. कंगनाने शेअर केलेल्या या ट्विटमध्ये उपेंद्र खुशवाह यांचा फोटो होता. या शेअर केलेल्या ट्विटमध्ये त्यांचा उल्लेख तुकडे तुकडे गँग असा करण्यात आला होता. पण खुशवाह हे राष्ट्रीय लोक समता पार्टीचे नेते असल्यामुळे त्यांच्या पाठीराख्यांनी कंगनाविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

#Lokmat #Kanganaranaut #Court #Actress
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended