• last year
दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत व हवेत गोळीबार करत दुकानातील सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाले असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Category

🗞
News

Recommended