बुलंदशहरमध्येही साधूंची हत्या ; आता BJP काय करणार ? Bulandshahr Saint Murder | India News

  • 3 years ago
उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर या जिल्ह्यात दोन साधूंची हत्या झाली. पालघरच्या घटनेनंतर देशभरता मोठा गोंधळ उडाला होता. जातीय रंगही देण्यात आला होता. या दोन्ही घटनांकडे तटस्थपणे पाहिलं तर एकचं बाब लक्षात येते आणि ती म्हणजे यात जातीय रंग देण्यासारखं काही नव्हतं. बुलंदशहरच्या घटनेत एका युवकाचा आणि साधूंचं भांडण झालं होतं. रागाच्या भरात त्यानी दोघांचा खून केला. पालघरमध्ये १६ तारखेला घडलेल्या घटनेत गावकऱ्यांना वाटलं की ते दोन साधू मुलं चोरणाऱ्या टोळीचे सदस्य आहेत, म्हणून त्यांच्यावर सगळ्यांनी हल्ला केला. आणि त्यात त्या दोन साधूंना ठार मारण्यात आलं ... भारतात धार्मिक गुरूंची हत्या झाली की त्याला आता राजकीय आणि जातीय रंग देण्याची प्रथाच बनली आहे. हे सगळं कोण करतं ? देश एकीकडे कोरोनाशी सामना करत असताना काही लोकांना जातीय तेढ निर्माण करून काय मिळतं ? असे प्रश्न निर्माण होतात. आधी बुलंदशहरमध्ये काय झालं ते पाहूया मग त्याचं विश्लेषण करूया ...
#LokmatNews #BulandshahrSaintMurder #india news
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended