भगव्याचा हिरवा रंग कुणी केला? Atul Bhatkhalkar On Shivsena | Salman Hashmi | Maharashtra News

  • 3 years ago
मिरा भाईंदरमधील शिवसेनेचे युवा संघटक सलमान हाश्मी यांनी शेअर केलेल्या एका फोटोवरून हा वाद झाला आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही प्रश्न पडला असेल की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने हे बॅनर हिरव्या रंगात का छापलं आहे. मुळात कायम भगव्या वस्त्रांमध्ये दिसणाऱ्या बाळासाहेबांचं उपरणं सुद्धा हिरवं कसं झालं आहे? त्यामुळे या सर्व प्रकरणावर अतुल भातखळकर काय म्हणत आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Salmanhashmi #AtulBhatkhalkar #Mirabhayandar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended