बापरे ! कोरोनाबाधीत समजून दिली दीड लाखांची ईजेक्शनं | Covid 19 Treatment | Maharashtra News

  • 3 years ago
कोरोनाची भिती जनतेमध्ये पसरली आहे. त्याचाच फायदा काही खासगी हॉस्पिटल घेताना दिसत आहेत. नीता सावंत नावाच्या महिलेवर कल्याणमधल्या एका हॉस्पीटलनी कोरोनाची रूग्ण म्हणून उपचार केले. नंतर समजलं की ज्या नीता सावंतचा अहवाल पॉझीटीव्ह आला, ती ही नीता सावंत नाहीच ... पण तो पर्यंत त्या कुटुंबाला ३६ हजार रूपयांचे एक या प्रमाणे तीन ईंजेक्शन देण्यात आली होती.

#lokmat #Covid19Treatment #Coronavirus #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat