CM Uddhav Thackerayचं आमदार न होणं भाजपलाही तोट्याचं? Marathi News from Maharashtra

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सदस्यत्वाचा प्रश्न काही दिवसांपासून गाजत आहे. मात्र राजकीय विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या मते राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी त्यांची विधान परिषदेवर निवड केली नाही तर मात्र त्याचा तोटा आत्ताच्या घडीला जसा राज्याला होईल तसाच राजकारणात भाजपलाही होऊ शकतो. इतकंच नाही राजकीय उलथापालथ होण्यास राज्यपालांनी कारणीभूत ठरू नये , ते घटनात्मक नैतिकतेला धरून होणार नाही असेही तज्ज्ञ सांगत आहेत. दुसरीकडे ठाकरेंची नियुक्ती राज्यपालांनी केली नाही तर ऐन कोरोनाच्या संकटात राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप राजकारण करत असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. 

#uddhavthackeray #maharashtranews #LokmatNews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended