देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये Uddhav Thackeray चौथे | Best CM Uddhav Thackeray | Maharashtra

  • 3 years ago
ऱाज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बेस्ट सीएम ठरलेत. देशातील पहिल्या पाच लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश झालाय. इंडिया टुडेनं केलेल्या सर्व्हेत लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे यांना चौथं स्थान मिळालंय. तर पहिल्या पाचमध्ये भाजपच्या एकाही मुख्यमंत्र्याला स्थान मिळालेलं नाही. उद्धव ठाकरे हे बेस्ट सीएम का ठरलेत.. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा..
Aniketvo
#lokmat #UddhavThackeray #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended