Sadanand Maharaj भक्तांचे आंदोलन, पोलिसांचा सौम्य लाठीमार | Rasta Roko On National Highway | Vasai

  • 3 years ago
वसई तुंगारेश्वर डोंगरावर असलेल्या बालयोगी सदानंद महाराजांच्या बेकायदा आश्रमावरील कारवाईचा निषेध करत महाराजांच्या समर्थकांनी आज अक्षरश: धिंगाणा घातला. महाराजांच्या समर्थकांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत रास्ता रोको केला. वसई व नायगाव परिसरात वाहने अडवली. रिक्षा बळजबरीनं बंद करायला लावल्या. त्यामुळं या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. ५०० हुन अधिक भक्तनि है रास्ता रोको केला यामुळे १० ते १५ किलोमीटर वाहनाचा रांगा लागल्या होत्या

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Vasai #sadanandmaharajs
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Category

🗞
News

Recommended