शेतकरी लाँग मार्चमधील हजारो शेतकरी रात्री काय करतात?

  • 3 years ago
शेतकरी लाँग मार्च शहापूर येथे पोहोचला आहे. गावागावातून आलेल्या शेतकऱ्यांनी स्वत:सोबत शिधाही आणलाय. पायी चालत विधानभवनाला घेरायला निघालेल्या शेतकऱ्यांचे एक गावच चालतंय असं म्हटलं तर वावगं ठरू नये. किसान सभेचे कॉ. डॉ. अजीत नवले यांच्या शब्दात हजारो शेतकऱ्यांची रात्र नेमकी कशी असते ते ऐकूया...

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended