Celebrity Weekly Trend - EP. 45 सध्या 'हे' कलाकार काय करतात Chinmay Mandlekar, Gautami Deshpande

  • 3 years ago
मराठी कलाकार त्यांच्या मालिकांमधील भूमिकांसाठी जितकी मेहनत घेतात, त्याचप्रमाणे ते ऑफ कॅमेरा तितकी मजा देखील करतात. काही कलाकारांचे फोटोशूट चर्चेत असतात तर एखादी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असत. काय घडलं मागील आठवड्यात बघूया आजच्या Weekly Trend मध्ये. Reporter : Pooja Saraf Video editor : Omkar Ingale

Recommended