अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मुंबई-गोवा पदयात्रा

  • 3 years ago
अवयवदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘दि फेडरेशन आॅफ आॅर्गन अ‍ॅण्ड बॉडी डोनेशन’ आणि स्नेहबंधन या संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेली मुंबई-गोवा पदयात्रा मंगळवारी पनवेल येथे पोचली. येत्या १५ एप्रिल रोजी मडगांव येथे या पदयात्रेची सांगता होणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews