26/11 मुंबई हल्ला : ...अन् दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी घराबाहेर पडले हेमंत करकरे

  • 5 years ago
26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला होता. या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांना वीरमरण आले

Recommended