म्हणून ट्रेन धीम्या गतीने धावू लागल्या | पहा हा विडियो | Lokmat Marathi News
- 3 years ago
आज निसर्गाची अनोखी भेट चाकरमान्यांना मिळाली. काही अंशी असणाऱ्या हवेतील गारव्या सोबतच धुके ही अनुभवण्यास मिळाले. धुके दाट असल्याने ट्रेनचा वेग मर्यादित करून धिम्या गतीने चालत होत्या.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews