ठाण्यात लागलेल्या भीषण आगीचा पहा हा भयंकर live Video | Lokmat Marathi News

  • 3 years ago
नवी , मुंबई ठाण्यातील इंदिरा नगर नाक्यावर भंगार व फर्निचरच्या दुकानाला (शुक्रवारी,3 नोव्हेंबर )भीषण आग लागली. आगीच्या मोठमोठ्या लाटांनी अनेक दुकानांना आपल्या समाविष्ट केले. अग्निशमन दलाला या विषयी माहिती दिली असून. शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत, इतक्यात तरी जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. आग लागण्यामागील कारण अजूनतरी समजले नाही.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended