मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद चा सुटकेचा निश्वास | Hafiz Muhammad Saeed News

  • 3 years ago
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला चार दिवसांनी नऊ वर्षे होत असतानाच या हल्ल्याचा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईद याची नजरकैदेतून सुटका करण्यात येणार आहे.
पाकमधील पंजाब प्रांताच्या न्यायिक समीक्षा बोर्डाने हाफीज सईदला नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. मुंबईवरील हल्ल्याला नऊ वर्षे होत आली तरी पाकडय़ांनी आरोपी दहशतवाद्यांवर अद्याप कारवाई केलेली नाही. 26/11  च्या तोंडावर हाफीज सईद मोकाट सुटणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended