Thane Kapurbawdi - Nashik Accident: कापुरबावडी - नाशिक फ्लायओव्हरवर ट्रकची रिक्षाला धडक, 2 जण जखमी

  • 3 years ago
मंगळवारी पहाटे कापूरबावडी-नाशिक उड्डाणपुलावर एका ट्रक ने ऑटो रिक्षाला धडक दिल्याची घटना समोर आली आहे. जाणून याबद्दल अधिक सविस्तर.

Category

🗞
News

Recommended