आजकाल कलाकार रोल साठी काहीही करतार त्याच हे मूर्तिमंत उदहारण | Method Acting | लोकमत न्यूज़

  • 3 years ago
रोल साठी काहीही
आजकाल अभिनेते आणि अभिनेत्र्या आपल्या रोल साठी काही करायल अटायर होतात. रणवीर सिंघ बद्दल अशीच बातमी आली होती कि रणवीर सिंघचा लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट पदावती मध्ये तो अल्लाउद्दिन खिलजी ची भूमीका सकारात आहे. ह्या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली. खरा अल्लुद्दिन वाटावा म्हणून तो दिवसभर त्याच मानसिक भावनेत वावरायला लागला होता. त्त्याने अनेक दिवस स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले होते. परंतु जेव्हा चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले तेव्हा रणवीर अल्लाउद्दिन च्या पत्रातून बाहेर येणे जमत नव्हते. त्यासाठी शेवटी त्याला मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली. ज्यामुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला. तसेच रणदीप हुद्द सुद्धा उत्तम अभिनयासाठी चीतपरीचीत आहे. त्यानेसुद्धा त्याच्या चित्रपटासाठी स्वतःला एवढा त्रास दिला कि त्याला ओळखणे सुद्धा कठीण होवून बसले होते.



आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended