अंबाबाईच्या दर्शनासाठी अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा

  • 3 years ago
कोल्हापूर - आज रविवार असल्याने नवरात्रात अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली असून, भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यात पुरुषांची रांग तर मंदिराबाहेर अर्धा किमीपर्यंत पोहोचली आहे.