जळगावात भुलाबाई महोत्सवातून दिला सामाजिक संदेश

  • 3 years ago
केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला अकादमीतर्फे आयोजित भुलाबाई महोत्सवात चिमुकल्या मुलींसह तरुणी, महिलांनी सादर केलेल्या भुलाबाईच्या पारंपरिक गीतांनी उपस्थित महिलांच्या आठवणींना उजाळा दिला.

Recommended