गौरी मातेने गृहिणींना पत्रामधून काय संदेश दिला आहे? Gauri Ganpati | Ganeshotsav 2022 | Gauri Mata
या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. यंदा शनिवार दिनांक ३ सप्टेंबरला घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर ४ तारीखला गौरीचे घरी पूजन केले जाईल. पण गौरी मातेने गृहिणींना पत्रामधून काय संदेश दिला आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#gauripujan #gauripuja #gauripujanstatus #lokmatbhakti #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpati #ganesh #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा