माजी सरपंचाच्या घरावर दरोडा टाकून 6 तोळे सोनेे लुटले

  • 3 years ago
नाशिक लासलगाव विंचूर येथील माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर यांच्या घरावर शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास दरोडा घालण्यात आला. 60 हजार रुपये रोख ,6 तोळे सोने आठ ते दहा दरोडेखोरांनी लंपास केले. लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Recommended