मराठा मोर्चाच्या तयारीसाठी बाईक रॅली

  • 3 years ago
मुंबईमध्ये होणा-या मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी औरंगाबाद शहरातून मंगळवारी (1 ऑगस्ट रोजी) भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला,विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग घेतला.

Recommended