ऐका रामदास आठवलेंची कविता

  • 3 years ago
मनमाड नाशिक येथे ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ गंगाधर पानतावणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात आज सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर करून नागरिकांना खिळवून ठेवले.

Category

🗞
News

Recommended