वाहनांच्या शोरुममध्ये तुफान गर्दी

  • 3 years ago
सुप्रीम कोर्टाकडून बीएस-३ (भारत स्टॅण्डर्ड स्टेज) मानांकनातील इंजिन असलेल्या वाहनांच्या खरेदी-विक्रीला 1 एप्रिलपासून बंदी घालण्यात आली आहे. यामुळे बीएस-३ प्रकारातील वाहनांवर कंपन्यांकडून २० ते ३० टक्के सवलत देण्यात येत आहे. रत्नागिरी येथील अशाच एका शोरुममध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे.