17 वर्षांनंतर त्याला मिळाली दृष्टी

  • 3 years ago
सोलापूर - बार्शी येथील सुभाषनगर येथे राहणारा मुलगा मागील 17 वर्षांपासून अंध होता. परिस्थिती अभावी त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते. मात्र आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी त्याच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्याला नवी दृष्टी दिली. तब्बल 17 वर्षानंतर जग दिसू लागल्याने त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

Recommended