Nashik | दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये रंगपंचमी जल्लोषात | Sakal |

  • 2 years ago
Nashik | दोन वर्षांनंतर नाशिकमध्ये रंगपंचमी जल्लोषात | Sakal |


गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्सव होऊ शकला नव्हता. यंदा मात्र तरुणांनी रंगपंचमी निमीत्त रहाड उत्सवाता आनंद घेतला.
पारंपरिक शनी चौकातील रंगाने भरलेली रहाडा युवकांनी उड्या घेतल्या.तसेच पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुणाईने रंगोत्सवाचा आनंद घेतला.

व्हिडीओ: सोमनाथ कोकरे

#Nashik #HoliCelebration #Maharashtranews #Marathinews