सोलापूरात सिध्देश्वर यात्रेचा होम प्रदीपन सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न

  • 3 years ago
सोलापूर : सिध्देश्वर यात्रेतील होम मैदान येथे होम प्रदीपन सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. होमकुंडात तयार करण्यात आलेल्या कुंभार कन्येच्या प्रतिकृतीस अग्नी देताच भाविकानी ' एकदा भक्तलिंग हर्र बोला.. हर्र, श्री सिध्देश्वर महाराजकी जय' असा जयघोष केला.

Recommended