प्राचीन पुण्यातील राजवटी आणि अरब सुलतानाचा जुना कोट | गोष्ट पुण्याची - भाग ५

  • 3 years ago
त्रैकूटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, राजवटी पुण्यात बदलत गेल्या, आणि नंतर अकराव्या शतकात यादव राजांची सत्ता पुण्यावर गाजू लागली. सतत होणाऱ्या सुलतानी आक्रमणांमुळे यादव साम्राज्य तेराव्या शतकात संपले, आणि सुलतानी अंमल सुरू झाले. नंतरचे पुणे कसे होते चला पाहूयात

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #ancientpune #historyofpune #Deccan #kasbapeth