Kranti Redkar | क्रांतीच्या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरुवात

  • 3 years ago
बऱ्याच महिन्यांनी क्रांती रेडकरने तिच्या आगामी प्रोजेक्टला सुरुवात केली आहे. तिने शूटिंग दरम्यानचा व्हिडीओ शेअर करत नव्या प्रोजेक्ट विषयी सांगितलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale