Sankarshan Karhade Drops A Hint About Upcoming Project | महिना अखेरीस सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

  • 3 years ago
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने नुकतंच इन्स्टाच्या एका फिचर द्वारे चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यातून त्याने त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी सुद्धा सांगितलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale