जेव्हा डोरानं केला मितालीचा 'हा' अवतार | Mitali Mayekar and Pet Dora Fun | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
अभिनेत्री मिताली मयेकर सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते.. तिचे प्रत्येक हॅपी मुव्हमेंटस ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते...
नुकताच तिनं आपल्या पेटसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये.. ज्यात तिनं पेट डोरासोबतचे काही इन्साईड फोटोज रिवील केलेत..मितालीनं INSTGARM POSES आणि रिअल लाईफ स्ट्रगल असं म्हणतं डोरासोबतच्या काही फोटोंचा विनोदी असा व्हिडिओ तयार केलाये..

#lokmatcnxfilmy #MitaliMayekar #Dora
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended