सिद्धार्थ आणि मितालीची लव्हस्टोरी | Sidharth Chandekar & Mitali Mayekar Lovestory | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी इंडस्ट्रीमधील सर्वांची आवडती मराठमोळी जोडी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा विवाहसोहळा उद्या पुण्यामध्ये पार पडणार आहे. सिद्धार्थ आणि मिताली गेल्या चार ते पाच वर्षांपासून रीलेशनशिपमध्ये असल्यामुळे त्यांचे एकमेकांवरील प्रेम हे सर्वांनाच माहित होते. पण या दोघांची पहिली भेट व ओळख कशी झाली हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Siddharthchandekar #Mitalimayekar #Celebritywedding #Mitalisiddharthlovestory #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended