स्टार प्रवाहचे कलाकार पोहचले चाहत्यांच्या घरी | Star Pravah Parivaar Awards 2021 | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मालिकेच्या रुपात चाहते त्यांच्या लाडक्या मालिकांमधील कलाकारांना दररोज भेटत असतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट घेणं शक्य नसल्यामुळे स्टार प्रवाहने चाहत्यांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करुन दिली. ऑगमेंटेड रिऍलिटी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना घरबसल्या आपल्या लाडक्या कलावंतांना आभासी भेटता आलं...इतकंच नाही तर त्यांच्यासोबतच्या या भेटीचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैदही करण्यात आला. मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

#lokmatcnxfilmy #StarPravahParivaarAwards #Starpravahawards
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended