Star Pravah Parivaar Awards 2021 एक डान्स तो बनता है | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
पुरस्कार सोहळा म्हटलं की डान्स मस्ती ही आलीच आणि अशीच धमाल मस्ती स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यामध्ये सेलिब्रिटींची पाहायला मिळाली....हा पुरस्कार सोहळा लवकरच स्मॉल स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे...तत्पूर्वी आम्ही घेऊन आलोय या सोहळ्याची खास क्षणचित्र....सो पाहूयात या सोहळ्यात कोणकोणत्या सेलिब्रिटींची पावलं थिरकली आहेत ते...

#lokmatcnxfilmy #StarPravahParivaarAwards2021 #StarPravahAward
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended