होळी कशी साजरी करावी? How to celebrate Holi? Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti
  • 3 years ago
होळी हा सण मराठी माणसांचा व कोकणवासीयांचा सर्वात जिव्हाळ्याचा असतो. कोकणामध्ये होळी या सणाला शिमगा असे देखील म्हटले जाते. चैत्र पाडव्यापासून ते फाल्गुन अमावस्येपर्यंत होळी या सणाचे खूप महत्व असते. या दिवसांमध्ये गल्लीगल्लीत, चाळीत, इमारतींमध्ये व गावोगावी मोठ्या प्रमाणात होळीचा सण साजरा करतात. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी होळी कशी साजरी करावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Holifestival
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended