दिपावली कशी साजरी करावी? How to celebrate Diwali? Lokmat Bhakti

  • 3 years ago
प्रत्येकजण दिवाळी ही आपापल्यापरीने साजरी करत असतात. दिवाळी म्हटले कि प्रत्येक घरांमध्ये रोषणाई, फराळ व रांगोळी आपल्याला दिसण्यात येते. दिवाळी हा सण प्रत्येकासाठी सारखा असला तरी काहींसाठी त्याचे महत्व निरनिराळे आहे. म्हणूनच आज गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी दिपावली कशी साजरी करावी? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#AnnasahebMore #LokmatBhakti #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Diwalicelebration #Deepavali
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended