विश्व वासुदेवाचे रुप आहे असे बघा | See that Vishwa is the form of Vasudeva | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण संपूर्ण विश्वाला वासूदेवाच्या रूपातून बघितले पाहिजे. वासूदेवाला बघितल्यावर आपले मन प्रसन्न होते. आज मुंबईतील कित्येक चाळींमध्ये व बिल्डिंगमध्ये वासूदेवाच्या रूपामध्ये कोणीतरी येत असते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी विश्व वासुदेवाचे रुप आहे असे बघा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended