आई कुठे काय करते 16th July Full Episode Update | Aai Kuthe Kay Karte Today's Episode | Star Pravah

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत गौरीची आई घरी येत सगळ्यांना मानपान देते. आजीपासून गौरीचा भूतकाळ लपवायचं सगळे ठरवतात ते अनिरूद्ध ऐकतो आणि त्याच्या डोक्यात विचार सुरू होतात. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात.. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended