• 4 years ago
श्रीसद्गुरुचरित्र अध्याय १४ निरूपण मराठी | Gurucharitra adhyay 14 marathi | adhyay 14 arth

#श्रीसद्गुरुचरित्रअध्याय14
#gurucharitraadhyay14
#gurucharitramarathi

Gurucharitra adhyay 14 marathi | श्रीसद्गुरुचरित्र अध्याय 14

या व्हिडिओ मध्ये गुरूचरित्र मधील अध्याय 14 व्या चे निरूपण केले आहे.सद्गुरू चरित्रातील अध्याय 14 मध्ये सायंदेव ला सद्गुरू नृसिंह सरस्वती क्रूर यवना पासून वाचवतात , जो सायंदेवाचा वध करण्याचा विचार करत असतो. १४ वा अध्याय हा सद्गुरू चरित्रातील अत्यंत सामर्थ्याचा अध्याय आहे. याचे परत परत पारायण ( श्रवण) करावे.
श्री गुरुदत्तात्रेय यांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्र कथा या ग्रंथात सांगितल्या आहेत. श्री नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी सिद्धच्या रूपाने श्री सरस्वती गंगाधर(गंगाधर पित्याचे नाव) यांना(नामधारक,नामकरणी) या सर्व कथा सांगतात व ते आपल्या शिष्याकरवी हे सर्व ग्रंथरूपाने लिहून घेतात.श्रीपाद श्रीवल्लभ हे कलियुगाचे देव (अधिष्ठान) असल्याने या ग्रंथाचे सामर्थ्य मोठे आहे. श्री सद्गुरू चरित्र कथा ऐकल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात , म्हणून या सर्व अध्यायांचे पारायण रूपाने मनोभावे श्रवण करावे.

Category

🏖
Travel

Recommended