युरोपात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसमोर मोठं संकट

  • 3 years ago
युरोपियन मेडिसिन एजन्सीने ग्रीन पास यादीत कोविशिल्ड चा समावेश केलेला नाही. WHO ने मान्यता देऊनही ग्रीन पास यादीत कोविशिल्ड चा समावेश झालेला नाही. त्यामुळे कोविशिल्ड घेतलेल्या आणि युरोपात जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसमोर मोठं संकट उभे राहिले आहे.

#coronavirus #vaccine #europe #Indian #greencard #covishild #AdarPoonawalla #Serum

Recommended