WHAT'S IN MY DIET - Ep 30 Ft. Vikas Patil | Healthy Diet Plan | Bayko Ashi Havvi | Colors Marathi

  • 3 years ago
मालिकांमध्ये कधी रोमँटिक हिरो तर कधी व्हिलनची भूमिका साकारणारा विकास खऱ्या आयुष्यात खूप फुडी आहे. जिभेचे चोचले पुरवत विकास त्याचं डाएट कसं सांभाळतो याविषयी जाणून घेऊया What's In My Dietच्या आजच्या एपिसोडमध्ये.. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Recommended