पंकजा मुंडेंनी मानले अर्जुन खोतकरांचे आभार

  • 3 years ago
एकनाथ खडसे यांच्या जाण्याने भाजपला उतरती कळा लागली आहे.भाजपने आतापर्यंत जे पेरलं तेच उगवायला सुरुवात झाली झाली आहे.भाजपच्या कोणत्याही नेत्यासाठी शिवसेनेचे दरवाजे उघडे असून पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत यावे असं शिवसेनेचे माजी मंत्री  अर्जुन खोतकर यांनी म्हटले होते. त्यावर पंकजा मुंडे यांनी अर्जुन खोतकर यांनी दिलेली ऑफर मी माध्यमांच्या माध्यमातून ऐकली आहे, असे सांगत खोतकरांचे आभार मानले