सुशांतप्रकरणी मुंबई पोलिसांच्या बदनामीचे षडयंत्र

  • 3 years ago
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आणि पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर हजारो फेक अकाउंट बनवण्यात आली होती. मुंबई पोलिसांविरोधातील हे कारस्थान आता उघड झाले असून, पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे.

#Sarkarnama #news #SarkarnamaNews #viral #viralnews #SSR #MumbaiPolice