शरद पवार यांची भेट घेणार प्रशांत किशोर राजकीय दृष्ट्या का महत्वाचे ?

  • 3 years ago
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात अनेकांच्या भुवया उंचावल्या. शरद पवार यांची भेट घेणारे प्रशांत किशोर नक्की आहेत कोण आणि त्यांच्या या भेटीला राजकीय दृष्ट्या इतकं महत्व का आहे ? पहा या खास रिपोर्टमध्ये.

#SharadPawar #PrashantKishor #NCP #Shivsena #NarendraModi #election