Cyclone Tauktae: तौत्के वादळग्रस्त्रांना सरकारकडून मदत जाहीर; घर उद्ध्वस्त झालेल्यांना दीड लाख

  • 3 years ago
तौत्के चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या वादळात नुकसान झालेल्या नागरिकांना काय मदत मिळणार पाहूयात सविस्तर.

Recommended