Shubhmangal Online 27th May Full Episode Update | शुभमंगल ऑनलाइन Today's Episode | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील शुभमंगल online या मालिकेत शंतनू काम करताना काचेची बाटली फुटते आणि ती त्याने मुद्दाम फोडली असा आरोप माधुरी करते. तेव्हा शर्वरी तिथे येऊन आई माघार घेणार नाही पण निदान तू तरी घे अशी शंतनूला विनंती करते. ते ऐकून माधुरी शंतनूला आजपासून घरातली काम न करण्यास सांगते. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale